हे ! शूरांच्या औलादानो ...... हे !
शूरांच्या औलादानो पोलादी छातीच्या रांगड्या मर्दांनो !
तुमची वाघ नखे सदैव धारदार असुद्या...... अन्यायाचा घोट घेण्या साठी! तुमची मुठ आवळा...भीमटोला देण्यास हे नागवंशाच्या आकाशदिपानो..... तुमच्या शौर्याने ह जंबुद्वीप दणाणला पाहिजे .....!!१!!
शिवबाच्या स्वराज्याच्या झेंडा तुम्ही गडलाय इथे ....जुलमाचा छाताडात आपल्या रक्ताचा थेंब थेंब सांडून रायगडचाही घसा बसलाय, तुमच्या शौर्याच्या गाथा सांगून तू तोच मावळा आहेस, शिवबाच्या गळ्यात विजयीमाला घालणारा ......!!२!!
ते गोरेही अवाक झालेत ..भीमा कोरेगावला, तुझ्या समशेरीचे वार पाहून .. गांडूच्या पिलावळीला कचा-कचा कापताना पाहून ....तुझा तो दणका होता, विषमतेच्या विषवल्लीवर.. भीमा नदीला अक्षरशः पूर आणला तुम्ही मर्दानो ..ती दुथडी वाहली.............अन्यायाच े रक्त घेऊन..........
!!३!! भीमाच्या लेखणीच्या तांडवाने शत्रू गर्भगळीत झाला...
महाडचे पाणी पेटले....
नासिकचा काळाराम भेदरला ....
मनुस्मृतीने आत्मत्याग केला... माणगाव थरथरले ......
गोलमेज परिषदा दणाणल्या ...
हा प्रकोप होता ! न्यायाचा अन्यायावर .....
समतेचा विषमतेवर ....
स्वातंत्र्यचा गुलामगीरीवर..
स्वातंत्र्य, समता, न्यायाची गुढी उभारण्यासाठी !
बाबासाहेबांनी दिलेला तो घाव ...
आजही यांच्या वर्मी बसतो मग .....
ते टाकतात विखारी फुत्कार !!४!!
म्हणून ...आज ही तुम्हाला तुमच्या तलवारी पर्जाव्या लागतील ....
पोचीराम कांबळे च्या रक्ताच्या चीरकांड्या मोजाव्या लागतील ...
खैरलांजीत घडलेला पाशवी अन्यायाच्या गाथा वाचाव्या लागतील ...... नामांतरात उभ्या पेटलेल्या झोपड्याच्या किंकाळ्या आठवाव्या लागतील ... तेव्हा तुम्हाला कळेल ...
कि आपल्या आयाबाहीनीच्या अब्रू स्वस्त नाही आपल्या बांधवांच्या कत्तली...
काही जनावरांच्या नव्हे .!!५ !!
उठा या आंबेडकरी तरुणांनो...
भीमसुर्याच्या बुद्धी तेजाने प्रकाशित झालेल्या मशालीनो संघर्ष तुमच्या दावणीला बांधा, ...
अन्याय-अत्याचारावर तडाखा देण्यासाठी या विषमतेचा गळा आवळा तिचा जीव जावस्तोवर.....
खल्लास करा त्या नकटीला इथे तोच यल्गार झाला पाहिजे ...
भीमा कोरेगावच्या तुमच्या हातात घ्या यांच्या लगामी ...
आणि द्या हिसका आता ...
तुमच्या डोळ्यात अश्रू नव्हे ...
आग हवी शत्रूला उभे पेटवण्या साठी क्रांतीच्या ठिणग्या घरात घरात पोहोचवा.....
मग तुमचेकुणी वाकडे करणार नाही पण ....
जागता पहारा ठेवा ...
राबता ठेवा ...
गाफील पहारा राहू नका ! ....... !!६!!
!! जयभीम !!
शूरांच्या औलादानो पोलादी छातीच्या रांगड्या मर्दांनो !
तुमची वाघ नखे सदैव धारदार असुद्या...... अन्यायाचा घोट घेण्या साठी! तुमची मुठ आवळा...भीमटोला देण्यास हे नागवंशाच्या आकाशदिपानो..... तुमच्या शौर्याने ह जंबुद्वीप दणाणला पाहिजे .....!!१!!
शिवबाच्या स्वराज्याच्या झेंडा तुम्ही गडलाय इथे ....जुलमाचा छाताडात आपल्या रक्ताचा थेंब थेंब सांडून रायगडचाही घसा बसलाय, तुमच्या शौर्याच्या गाथा सांगून तू तोच मावळा आहेस, शिवबाच्या गळ्यात विजयीमाला घालणारा ......!!२!!
ते गोरेही अवाक झालेत ..भीमा कोरेगावला, तुझ्या समशेरीचे वार पाहून .. गांडूच्या पिलावळीला कचा-कचा कापताना पाहून ....तुझा तो दणका होता, विषमतेच्या विषवल्लीवर.. भीमा नदीला अक्षरशः पूर आणला तुम्ही मर्दानो ..ती दुथडी वाहली.............अन्यायाच
!!३!! भीमाच्या लेखणीच्या तांडवाने शत्रू गर्भगळीत झाला...
महाडचे पाणी पेटले....
नासिकचा काळाराम भेदरला ....
मनुस्मृतीने आत्मत्याग केला... माणगाव थरथरले ......
गोलमेज परिषदा दणाणल्या ...
हा प्रकोप होता ! न्यायाचा अन्यायावर .....
समतेचा विषमतेवर ....
स्वातंत्र्यचा गुलामगीरीवर..
स्वातंत्र्य, समता, न्यायाची गुढी उभारण्यासाठी !
बाबासाहेबांनी दिलेला तो घाव ...
आजही यांच्या वर्मी बसतो मग .....
ते टाकतात विखारी फुत्कार !!४!!
म्हणून ...आज ही तुम्हाला तुमच्या तलवारी पर्जाव्या लागतील ....
पोचीराम कांबळे च्या रक्ताच्या चीरकांड्या मोजाव्या लागतील ...
खैरलांजीत घडलेला पाशवी अन्यायाच्या गाथा वाचाव्या लागतील ...... नामांतरात उभ्या पेटलेल्या झोपड्याच्या किंकाळ्या आठवाव्या लागतील ... तेव्हा तुम्हाला कळेल ...
कि आपल्या आयाबाहीनीच्या अब्रू स्वस्त नाही आपल्या बांधवांच्या कत्तली...
काही जनावरांच्या नव्हे .!!५ !!
उठा या आंबेडकरी तरुणांनो...
भीमसुर्याच्या बुद्धी तेजाने प्रकाशित झालेल्या मशालीनो संघर्ष तुमच्या दावणीला बांधा, ...
अन्याय-अत्याचारावर तडाखा देण्यासाठी या विषमतेचा गळा आवळा तिचा जीव जावस्तोवर.....
खल्लास करा त्या नकटीला इथे तोच यल्गार झाला पाहिजे ...
भीमा कोरेगावच्या तुमच्या हातात घ्या यांच्या लगामी ...
आणि द्या हिसका आता ...
तुमच्या डोळ्यात अश्रू नव्हे ...
आग हवी शत्रूला उभे पेटवण्या साठी क्रांतीच्या ठिणग्या घरात घरात पोहोचवा.....
मग तुमचेकुणी वाकडे करणार नाही पण ....
जागता पहारा ठेवा ...
राबता ठेवा ...
गाफील पहारा राहू नका ! ....... !!६!!
!! जयभीम !!
No comments:
Post a Comment