जरा वेगळी पोस्ट,
आज फेसबुक चा वाढदिवस ,
खरच आज चा दिवस हा फेसबुक ला आणि मार्क झुकेरबर्ग ला मी मनापासून धन्यवाद देतो कारण फेसबुक हे आसे माध्यम झाले आहे तिथे आम्ही आमचे विचार मांडतो सर्वात महत्वाचा विषय म्हणजे आज भारतातील मिडीया हा मनुवादी आहे, पण आज आम्ही फेसबुक हे बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार, आंबेडकरी विचार, आमच्या बहुजन महापुरुषांचे विचार मांडण्यासाठी करतो आज जीथे मिडीया जातीवादक झाला आहे तिथे आमच्यावर होणारा आन्याय आम्ही फेसबुक च्या माध्यमातून आम्ही मांडतो आणि त्या आन्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न करतो, आज आम्हाला एक सक्षम आंबेडकरी चळवळ सक्रिय झालेली दिसते ति पण फेसबुक च्या माध्यमातून, आज आमचा आंबेडकरी वर्ग लिहु लागला आहे, बोलु लागला आहे, स्वतःहाचे सामाजिक आणि आंबेडकरी विचार मांडु लागला आहे, जीथे आज भारतातील मिडीया जातीवादक झाला आहे तीथे आज आंबेडकरी चळवळीचे माध्यम बनले आहे फेसबुक, आज याच आपल्या लाडक्या फेसबुक चा वाढदिवस त्या निमित्ताने सर्व आंबेडकरी चळवळीकडून आणि सर्व भीमसैनिका कडुन फेसबुक ला वाढदिवसाच्या शुभेच्छा आणि मार्क झुकेरबर्ग ला लाख लाख धन्यवाद आणि जय भीम
जय भीम
-@ विकास रोडे

No comments:
Post a Comment