दगडांच्या
आणि काल्पनिक देवावर विश्वास ठेवणार्यांना माझा एक प्रश्न, कोणत्या
दगडाच्या आणि काल्पनिक देवाने आजपर्यंत इतिहास रचला आहे का? मला तर माहित
नाही पण आमेरीके वरून आलेल्या एका डॉंक्टरने इतिहास रचला आहे त्यांनी
पेनाच्या जोरावर 33 कोटी देवांची नसबंधी करून ह्या देशातून आंधश्रद्धा
घालवली आणि भारत देशात लोकशाही नांदवली आणि त्या महान डॉक्टरांचेच नाव आहे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर.
जय भीम
नमो बुद्धाय
-@विकास रोडे
जय भीम
नमो बुद्धाय
-@विकास रोडे
No comments:
Post a Comment